Headlines
दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती, मात्र दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर होत दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली.या वाहतूक कोंडीचा फटका…

Read More
घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये आवर्जून ठेवा एक चमचा; आरोग्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची

घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये आवर्जून ठेवा एक चमचा; आरोग्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची

घर बंद करताना किंवा प्रवासाला निघताना आपण घरातील दिवे, पंखे, गॅस आवर्जून बंद करतो आणि बंद केलेत का याची खात्री करतो. पण घरातील फ्रिजकडे मात्र फारसं लक्ष देत नाही. तुम्ही घरी नसताना वीज गेली तर फ्रिजमधील दूध, दही, भाज्या, पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. पण मग हे कसं ओळखायचं? तर यासाठी आम्ही एक स्मार्ट ट्रिक…

Read More
Maharashtra Din 2026 | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Maharashtra Din 2026 | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यभरात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ठिकठिकाणी ध्वजारोहण आणि अभिवादन सोहळे पार पडले. मुंबईतील हुतात्मा चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण केले. राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना त्यांनी मानवंदना दिली तसेच नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान, ठाण्यात उपमुख्यमंत्री…

Read More
3 मिनिटे 58 सेकंदांचे ‘ते’ गाणे, प्रत्येक ओळीत दडलंय निरागस प्रेम! ऐकताच मन होतं पूर्णपणे रोमँटिक

3 मिनिटे 58 सेकंदांचे ‘ते’ गाणे, प्रत्येक ओळीत दडलंय निरागस प्रेम! ऐकताच मन होतं पूर्णपणे रोमँटिक

70च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची बातच काही वेगळी होती. त्या काळातील गाण्यांमध्ये निरागसता आणि प्रेमाची सुरुवात इतक्या सुंदररीतीने मांडायची की, ऐकणारा स्वतःला त्या कथेत अनुभवू लागायचा. चाहते ही गाणी रेडिओवर ऐकण्यासाठी तासनतास वाट पाहायचे. आजही तरुण आणि वृद्ध दोघेही तितक्याच आवडीने ही गाणी ऐकतात. यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही, कारण ही गाणी थेट हृदयाला भिडणारी…

Read More
मला घटस्फोटीतच नवरा हवा होता, कारण ते दु:ख..; अपूर्वा नेमळेकरचा खुलासा

मला घटस्फोटीतच नवरा हवा होता, कारण ते दु:ख..; अपूर्वा नेमळेकरचा खुलासा

अपूर्वा नेमळेकर, तनुज गोवळकरImage Credit source: Instagram ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तनुज गोवळकरशी तिने लग्न केलं असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. दुसरं लग्न करण्यापूर्वी जोडीदार हा घटस्फोटीतच हवा, अशी अपूर्वाची अट होती. यामागचं नेमकं कारण काय…

Read More
ज्या रील्समुळे राहुल रॉयची इतकी चर्चा; ‘ती’ महिला आहे तरी कोण?

ज्या रील्समुळे राहुल रॉयची इतकी चर्चा; ‘ती’ महिला आहे तरी कोण?

‘आशिकी’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय सध्या इन्स्टाग्रामवरील काही रील्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या रील्सवरून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली असून, अशी कोणती मजबुरी होती, असा सवाल त्याला केला आहे. या ट्रोलिंगनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित राहुलने त्याच्या आर्थिक समस्यांचा खुलासा केला. खिल्ली उडवण्यापेक्षा मला चांगलं काम देण्यासाठी प्रयत्न करा, असं सडेतोड…

Read More