MPL 2026 : एमपीएलचा तिसऱ्याच वर्षी देशातील सर्वात मोठी लीग म्हणून दबदबा, महानआर्यमन सिंधिया यांची प्रतिक्रिया
आयपीएल स्पर्धा यशस्वी ठरल्यानंतर जगभरात टी 20 क्रिकेटची चलती पाहायला मिळत आहे. देशभरातही प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळतो. तसेच बीसीसीआयसह संलग्न असलेल्या राज्य क्रिकेट बोर्डाकडूनही टी 20 लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एमपीएल स्पर्धा खेळवण्यात येते. आता काही दिवसांनी शेजारच्या राज्यात अर्थात मध्य प्रदेशमध्ये महिला टी 20 लीग स्पर्धेचा थरार…