विमान प्रवासात जर तुम्ही तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवण्यास विसरलात तर काय होईल? खरच प्लेन क्रॅश होतं का?
विमानात मोबाईल फ्लाइट मोडवर का ठेवतात? Image Credit source: टीव्ही 9 मराठी तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल, जेव्हा तुमचं विमान टेक -ऑफ करणार असतं, त्यापूर्वी दोन मिनिटं आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा एरोप्लेन मोड ऑन करण्याच्या सूचना दिल्या जातात. सूचना मिळताच सर्वजण आपल्या मोबाईलचा एरोप्लेन मोड ऑन करतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे…