Headlines
‘या’ 5 पदार्थांच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रास अधिक वाढतो, जाणून घ्या

‘या’ 5 पदार्थांच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रास अधिक वाढतो, जाणून घ्या

आजकाल किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या बनली आहे. किडनी आणि पित्ताशयात लहान खडे तयार होतात, जे खूप वेदनादायी असतात. तर अशावेळेस या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण औषधोपचार आणि घरगुती उपाय करतात. मात्र आजकाल ही समस्या अधिकच सामान्य होत चालली आहे. आपण पाहतोच की तरूणांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंतच्या सर्वांना किडनी स्टोनचा त्रास होतो. सर्व…

Read More
मे महिन्यातील प्रदोष व्रत कधी साजरा केले जाणार? जाणून घ्या योग्य तारीख

मे महिन्यातील प्रदोष व्रत कधी साजरा केले जाणार? जाणून घ्या योग्य तारीख

हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्वाचे मानले जाते आणि असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत सर्वात महत्त्वाच्या व्रतांपैकी एक मानले जाते. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी पाळले जाते. असा विश्वास आहे की जे लोक या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा…

Read More
Drishyam 3 : रहस्यांचा अंतिम चॅप्टर, सस्पेन्सने भरलेला ‘दृश्यम 3’चा टीझर; 5 महिन्यांपूर्वीच अजय देवगणला झटका

Drishyam 3 : रहस्यांचा अंतिम चॅप्टर, सस्पेन्सने भरलेला ‘दृश्यम 3’चा टीझर; 5 महिन्यांपूर्वीच अजय देवगणला झटका

2026 या वर्षात आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर काही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकीच एक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘दृश्यम 3’. अजय देवगण त्याचा ‘दृश्यम 3’ हा हिंदीतील चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित करणार आहे. परंतु साऊथ सुपरस्टार मोहनलाल हाच चित्रपट मल्याळम भाषेत मे महिन्यात प्रदर्शित करत आहेत. या निर्णयामुळे अजयला फटका बसू…

Read More
कार घेण्यापूर्वी सावधान! रियर AC आणि वेंट AC मधील ‘हा’ मोठा फरक तुम्हाला माहीत आहे का?

कार घेण्यापूर्वी सावधान! रियर AC आणि वेंट AC मधील ‘हा’ मोठा फरक तुम्हाला माहीत आहे का?

कारमधील कूलिंग फक्त वेंट्सवर अवलंबून नसते. अनेक बजेट कार्समध्ये केवळ एअर वेंट्स दिले जातात, जे थंड हवेचा प्रवाह मागे पोहोचवतात. याउलट, महागड्या गाड्यांमध्ये मिळणारा खरा रियर AC स्वतंत्र इव्हॅपोरेटरसह येतो. लांबच्या प्रवासात आणि कडक उन्हात गाडी लवकर थंड होण्यासाठी रिअल रियर AC अधिक प्रभावी ठरतो, हे खरेदीपूर्वी नक्की तपासा. नवीन कार खरेदी करताना बहुतेक लोकांना…

Read More
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा ‘एंड गेम’ सुरू; मसूद अजहरचा जवळच्या व्यक्तीचा खात्मा

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा ‘एंड गेम’ सुरू; मसूद अजहरचा जवळच्या व्यक्तीचा खात्मा

पाकिस्तानमधून भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाल्याची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना सलमान अजहर पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मारला गेला आहे. स्थानिक सूत्रांनी असा दावा केला आहे की, एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेला अद्याप पाकिस्तानकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मारला गेलेला…

Read More
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा, काँग्रेसची भूमिका काय?

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा, काँग्रेसची भूमिका काय?

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वार वाहत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं. जर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका सुरुवातीला काँग्रेसने घेतली होती. मात्र बुधवारी शिवसेना…

Read More