भारतीय हवाई दलात मेगाभरती, 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी, कसा कराल अर्ज?
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) यंदाच्या २०२६ वर्षासाठी गट क (Group C) मधील नागरी पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट आणि नागरी यांत्रिक वाहतूक चालक यांसारख्या विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय…