मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा, काँग्रेसची भूमिका काय?
सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वार वाहत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं. जर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका सुरुवातीला काँग्रेसने घेतली होती. मात्र बुधवारी शिवसेना…