Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?
बच्चू कडू, एकनाथ शिंदे ,शिवसेना Image Credit source: टीव्ही ९ मराठी Bacchu Kadu Eknath Shinde Shivsena: बच्चू कडू हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव यांच्यासाठी त्यांनी सरकारविरोधात दंड थोपाटलेले ही आपण पाहिले आहेत. विधान परिषद निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच मात्र घडामोडींना…