गुरु-शुक्राची युती घडवून आणणार गजलक्ष्मी राजयोग; या ५ राशींसाठी असेल पैसा आणि प्रेमाचा डबल धमाका!
द्रिक पंचांगानुसार, १० जून २०२६ रोजी गुरु आणि शुक्र एकाच अंशावर युती करून गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती करत आहेत. हा संयोग करिअर, व्यापार आणि आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून आणणारा आहे. या योगादरम्यान नवीन कामांची सुरुवात करणे, गुंतवणूक करणे किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे अत्यंत फायदेशीर ठरेल. गुरूचे ज्ञान आणि विस्तार यासोबतच शुक्राची कृपा व्यक्तीचे आकर्षण आणि…