Headlines
690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँच

690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँच

690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँचImage Credit source: TV9 Network इलेक्ट्रिक कार प्रेमींसाठी हुंडईने 2026 आयोनिक 5 फेसलिफ्ट सादर करून नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. सुधारित डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि वाढीव बॅटरी बॅकअपसह ही ई-एसयूव्ही आता अधिक प्रीमियम झाली आहे. सुधारित रेंज आणि हाय-टेक इंटीरियरमुळे भारतीय रस्त्यांवर ही कार…

Read More
पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदे

पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदे

पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदेImage Credit source: TV9 Network पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेमध्ये केवळ कर सवलतच मिळत नाही, तर चक्रवाढ व्याजाचा फायदाही मिळतो. 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येणाऱ्या या योजनेत 7.7% दराने परतावा निश्चित आहे. या लेखात आपण एनएससीमधील गुंतवणुकीचे फायदे, व्याजाचे नियम…

Read More
मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ

मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर 40 व्या दिवशी इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमक्या दिल्या जात आहेत. तसेच इराण शरण आल्याचा…

Read More
राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार, शिंदे गटात पडद्यामागे मोठ्या हालचाली; आज रात्रीच एकनाथ शिंदे…

राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार, शिंदे गटात पडद्यामागे मोठ्या हालचाली; आज रात्रीच एकनाथ शिंदे…

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. ही मुदत संपण्याच्या अगोदर आता राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असा कयास लावला जात होता. परंतु ऐनवळी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उमेदवारी देण्यात आली….

Read More
MI vs SRH Live Score Updates, IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला नमवलं, 6 विकेट राखून पराभव

MI vs SRH Live Score Updates, IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला नमवलं, 6 विकेट राखून पराभव

29 Apr 2026 11:34 PM (IST) MI vs SRH Live Score Updates : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला नमवलं, 6 विकेट राखून पराभव सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सची दाणादाण उडवून दिली. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान सनरायझर्स हैदराबादने 19व्या षटकातच पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील सहावा पराभव ठरला. आयपीएल स्पर्धेच्या…

Read More
बांधकामाचा क्रेन अंगावर धाडकन कोसळला, घरी निघालेल्या पोलीस हवालदारावर काळाचा घाला, कुटुंबाचा आक्रोश

बांधकामाचा क्रेन अंगावर धाडकन कोसळला, घरी निघालेल्या पोलीस हवालदारावर काळाचा घाला, कुटुंबाचा आक्रोश

मुंबईतील मानखुर्द परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा काल रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पुणे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या 10 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. काल संध्याकाळी क्रेन पडल्याची घटना घडली होती मात्र अजूनही परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. याबाबत सविस्तर…

Read More