जास्वंदीचा चहा आरोग्यास लाभदायक, शरीरात हे बदल घडतात
चहा पिल्याशिवाय अनेकांची सकाळ होत नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी देखील अनेकांना चहा लागतो, पण चहाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विशेषतः नियमित चहा, ज्यामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे झोपेच्या समस्या, आम्लपित्त आणि शरीरात निर्जलीकरण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नैसर्गिक हर्बल पेये हा एक चांगला पर्याय आहे. त्यापैकी, जास्वंदीचा चहा आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. तो…