Headlines

Sunil Tatkare | बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले, भोंदूबाबा प्रकरणाशी…

Sunil Tatkare | बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले, भोंदूबाबा प्रकरणाशी…
Sunil Tatkare | बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले, भोंदूबाबा प्रकरणाशी…

राज्यात भोंदूबाबा खरात प्रकरणावर रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक मंत्री आणि अधिकारी यांचीही नावे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हाताला झालेली जुनी जखम या प्रकरणाशी जोडली गेली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी त्यांच्या बोटाच्या जखमेबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि उलटसुलट माहितीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले. तसेच, विरोधकांनी ही जुनी जखम नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांनी या संदर्भात सांगितले, की, “माझ्या जखमेचा चुकीचा अर्थ काढला जात असल्यास ते दुर्दैव आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *