
आता तुमच्याही मनात उत्सुकता वाढली असेल की अखेर हा अभिनेता आहे तरी कोण? तर हे दमदार व्यक्तिमत्त्व दुसरे कोणी नसून, अत्यंत प्रतिभावान अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत. त्यांनी पुढे ‘द लंचबॉक्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘रमन राघव २.०’, ‘मंटो’ आणि ‘रात अकेली है’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक भूमिकेतील त्यांचा अभिनय इतका जिवंत असायचा की चाहते थक्क होऊन जायचे.