Headlines

Maha Mumbai Coverage

जेवल्यानंतर ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर… गॅस आणि पोटफुगीपासून होईल सूटका

जेवल्यानंतर ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर… गॅस आणि पोटफुगीपासून होईल सूटका

बडीशेप: जेवणानंतर थोडीशी बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यात असलेले घटक पोटात गॅस तयार होणे कमी करतात आणि तोंडात ताजेपणा देखील आणतात. अनेकांना बडीशेप आवडते. जिरे: भाजलेले जिरे किंवा जिरे देखील उत्तम पर्याय आहे. भाजलेले जिरे किंवा जिरे पाणी पचनासाठी खूप चांगले असते. ते पोटातील एन्झाईम्सची क्रिया वाढवून अन्नाचे पचन सुलभ करण्यास मदत करतात. आले: आल्याचा…

Read More
नवी मुंबई राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी संजय सुतार यांची निवड…

नवी मुंबई राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी संजय सुतार यांची निवड…

नवी मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. मंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाच्या आधारावर राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या नवी मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा एकदा संजय सुतार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघटन बळकटीसाठी खालील नियुक्त्या जाहीर— संदीप आनंदराव मोहिते – उपाध्यक्ष अजय बाळासाहेब सुपेकर – उपाध्यक्ष गंगाराम सुरेश पुजारे…

Read More
केंद्र सरकारचा निर्णय: देशभर चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू…

केंद्र सरकारचा निर्णय: देशभर चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू…

केंद्र सरकारने देशातील कामगार क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक बदल करत 29 जुने कामगार कायदे रद्द करून नव्याने तयार केलेले चार कामगार संहिता (Labour Codes) तात्काळ प्रभावाने लागू केले आहेत. या निर्णयामुळे देशातील सर्व कामगार, उद्योग, आस्थापना आणि नियोक्त्यांसाठी नियम आता एकसमान, स्पष्ट आणि आधुनिक पद्धतीने लागू होणार आहेत. सरकारने याला “कामगार कल्याण आणि आर्थिक विकासासाठी…

Read More
शिवप्रेमींचा विजय! राष्ट्रवादी (SP) च्या आंदोलनाला यश – उद्या स्मारकाचे अनावरण….

शिवप्रेमींचा विजय! राष्ट्रवादी (SP) च्या आंदोलनाला यश – उद्या स्मारकाचे अनावरण….

नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला चार महिन्यांपासून घाणेरड्या कपड्याने झाकून तसेच तारांच्या कुंपणाने बंदिस्त ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) तर्फे आज नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. https://www.instagram.com/reel/DRR_XVKDJsm/?igsh=MWNiMzUwOXBmdjIzaQ== मनपाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे शिवभक्तांमध्ये संताप उसळला होता….

Read More

१० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या नियमित करण्याबाबत शासनाचा निर्णय…

मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२५ : राज्यातील १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या नियमित समायोजनाबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या संदर्भात मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली आहे : 1️⃣ सेवा समायोजन: दिनांक १४ मार्च २०२४ रोजी…

Read More
📰 मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा – उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

📰 मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा – उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की — आर्थिक अडचणींचे कारण देत कामगारांना वर्षानुवर्षे कंत्राटावर ठेवणे अन्यायकारक आणि असंवैधानिक आहे. न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द करत 👉 संबंधित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नेमणूक (Permanent Appointment) द्यावी आणि 👉 त्यांना पूर्ण वेतनासह (Full…

Read More