IND vs PAK : इंग्लंडमध्ये स्मृतीला आऊट करणं पाकिस्तानसाठी अवघड, ओपनरला रेकॉर्ड ब्रेकची संधी, नक्की काय?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात झाली. तर आज 14 जूनपासून टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. सामन्याला संध्याकाळी बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये 7 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या…