Headlines

Maha Mumbai Coverage

Penny Stock:  35 कोटींचा जमवला गल्ला… 10 रुपयाचा शेअर सुसाट… गुंतवणूकदार मालामाल

Penny Stock:  35 कोटींचा जमवला गल्ला… 10 रुपयाचा शेअर सुसाट… गुंतवणूकदार मालामाल

शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात तेजीचे सत्र आले. गेल्या काही आठवड्यात बाजाराला सूर गवसला नाही. शुक्रवारी निफ्टी 50 इंडेक्स 461.30 अंक वा 1.99 टक्क्यांनी वधारून 23,622.90 अंकावर पोहचला. त्याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांना झाला. बाजारात अनेक दिवसांनी तेजी आल्याने गुंतवणूकदारांचा चेहरा खुलला. बाजारातील तेजीनंतर ए-1 लिमिटेड या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा शेअर 4.94 टक्क्यांनी वधारून…

Read More
6 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 31 वर्षांपासून प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये, ऐकताच मनाला मिळते शांतता

6 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 31 वर्षांपासून प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये, ऐकताच मनाला मिळते शांतता

1990 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना आजही विशेष स्थान आहे. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, सुरेल आणि मनाला भिडणारी धून लोकांच्या हृदयात कायमची घर करून राहिली आहे. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘कहना ही क्या’ हे गाणं. पहिल्या नजरेतील प्रेम आणि न बोलताही भावना व्यक्त होण्याचा सुंदर अनुभव या गाण्यातून…

Read More
T20 Mumbai 2026 Final: अंतिम सामना सुरू असताना मैदानात राडा, अर्जुन तेंडुलकरच्या संघासोबत काय झालं?

T20 Mumbai 2026 Final: अंतिम सामना सुरू असताना मैदानात राडा, अर्जुन तेंडुलकरच्या संघासोबत काय झालं?

टी20 मुंबई 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्स आणि आर्क्स अंधेरी यांच्यात लढत झाली. आर्क्स अंधेरीने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मराठा रॉयल्स संघाने 20 षटकात पाच गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही आर्क्स अंधेरीला गाठता आलं नाही आणि 20 षटकात 8 गडी…

Read More
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संसदीय गटाची महत्त्वाची बैठक आज 14 जून रोजी पार पडली. या बैठकीला पक्षाचे काही खासदार अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ‘ऑपरेशन टायगर’वरही त्यांनी भाष्य केले. मात्र चर्चा काही थांबेना… अशात ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर यांनी…

Read More
आता फक्त राज ठाकरेच… रस्त्यावरील पांंढऱ्या पट्टीच्या वादावर जैन मुनी निलेशचंद्र यांचं मोठं विधान, संदीप देशपांडेंना थेट आव्हान!

आता फक्त राज ठाकरेच… रस्त्यावरील पांंढऱ्या पट्टीच्या वादावर जैन मुनी निलेशचंद्र यांचं मोठं विधान, संदीप देशपांडेंना थेट आव्हान!

सध्या मुंबईत रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या आणि या पांढऱ्या पट्ट्यांचे जैन धर्मियांशी असलेला संबंध राज्यबरात चर्चेचा विषय ठरतो आहे. जैन साधूसंत जेव्हा अनुयायांच्या घरी येतात, त्यावेळी साधूसंतांच्या येण्याच्या मार्गावर पांढऱ्या पट्ट्या आखल्या जातात. पायाखाली जीव-जंतू मरू नयेत, तसेच साधू-संतांच्या पायांना उन लागू नये यासाठी या पट्ट्या आखल्याचे सांगितले जाते. याच पांढऱ्या पट्ट्यांवर मुंबईत अनेक ठिकाणी आक्षेप…

Read More
Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?

Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?

Train Rules: भारतीय रेल्वेत प्रवास करताना तिकीट तपासणीस (TTE) तिकीट तपासतो. ज्या प्रवाशांकडे ई-तिकीट असते, ते नेहमी मोबाईलवर तिकीट पाहतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, टीटीई तुमचा फोन पण तपासू शकतो का? TTE ला फोन हातात घेऊन तो तपासता येतो का? त्याला हा अधिकार आहे का? तो तुमचा फोन, त्यातील फोटो, मॅसेज वा इतर…

Read More