मोठी बातमी! केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता केली फाईलवर स्वाक्षरी, थेट 100 टक्के..
केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. याचा फटका भारतात बसत आहे. अमेरिका आणि इराण युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. चाैथ्यांना सरकारने किमती वाढवल्या. केंद्र सरकारकडून या परिस्थितीमधून मार्ग काढण्याकरिता मोठे निर्णय घेतले जात आहेत. सरकारने अधिक इथेनॉलचे…