मोठी बातमी! मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट मोडवर..
नुकताच एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. अज्ञाताकडून धमकीचा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. यानंतर तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला. अज्ञाताविरोधात पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही नोंद करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारच्या धमकीचे मेल किंवा फोन येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली….