आता फक्त राज ठाकरेच… रस्त्यावरील पांंढऱ्या पट्टीच्या वादावर जैन मुनी निलेशचंद्र यांचं मोठं विधान, संदीप देशपांडेंना थेट आव्हान!
सध्या मुंबईत रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या आणि या पांढऱ्या पट्ट्यांचे जैन धर्मियांशी असलेला संबंध राज्यबरात चर्चेचा विषय ठरतो आहे. जैन साधूसंत जेव्हा अनुयायांच्या घरी येतात, त्यावेळी साधूसंतांच्या येण्याच्या मार्गावर पांढऱ्या पट्ट्या आखल्या जातात. पायाखाली जीव-जंतू मरू नयेत, तसेच साधू-संतांच्या पायांना उन लागू नये यासाठी या पट्ट्या आखल्याचे सांगितले जाते. याच पांढऱ्या पट्ट्यांवर मुंबईत अनेक ठिकाणी आक्षेप…