Saif Ali Khan : सैफ अली खानचाच चित्रपट त्यात विलनचं नाव ‘तैमूर’, पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी
सैफ अली खान बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षाएक सरस सिनेमे दिले आहेत. सैफ अली खान चित्रपटांशिवाय आपल्या कुटुंबामुळे सुद्धा चर्चेत असतो. त्याचा मुलगा तैमूर याची नेहमीच मीडियामध्ये चर्चा असते. आता आम्ही तुम्हाला सैफ अली खानचा एक चित्रपट आणि त्यातल्या विलनबद्दल सांगणार आहोत. 23 मार्च 2012 रोजी सैफ अली खानचा स्पाय थ्रिलर…