Headlines

Maha Mumbai Coverage

सतत विचार करुन देताय आजरपणाला आमंत्रण…, मानसिक ताण आणि आरोग्य यांमधील संबंध

सतत विचार करुन देताय आजरपणाला आमंत्रण…, मानसिक ताण आणि आरोग्य यांमधील संबंध

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक विचार डोक्यात घर करून असतात, त्यामुळे कधीच फ्रेश वाटत नाही. कामाचा ताण, भविष्याची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दैनंदिन समस्या लोकांना अनेकदा गरजेपेक्षा जास्त विचार करण्यास भाग पाडतात. बरेच लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही बराच वेळ विचार करत राहतात, ज्यामुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. हळूहळू, ही सवय त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा…

Read More
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने महिलांना फशी पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचे ५८ व्हिडीओ उघडकीस आले असून त्यात तो महिलांशी किळसवाणे प्रकार करत असल्याचे दिसत आहे. या भोंदूबाबाची नाशिकचा पोलिस क्लब हिमांशू येथे आतापर्यंत चौकशी सुरु होती. मात्र, एसआयटीने…

Read More
52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून

52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते. एवढंच नाही तर, तिच्या बोल्डनेसवर देखील असंख्य चाहते फिदा आहेत… मलायका हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे….

Read More
PM मोदींच्या नावावर सर्वाधिक काळ सरकारचे प्रमुख राहण्याचा रेकॉर्ड,  मुख्यमंत्री-पंतप्रधान म्हणून 8931 दिवसांचा कार्यकाळ

PM मोदींच्या नावावर सर्वाधिक काळ सरकारचे प्रमुख राहण्याचा रेकॉर्ड, मुख्यमंत्री-पंतप्रधान म्हणून 8931 दिवसांचा कार्यकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. ते भारतातील सर्वाधिक काळ काम करणारे निवडून आलेले सरकारप्रमुख ठरले आहेत. मुख्यमंत्री (गुजरात) आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा कालावधी एकत्र केला तर त्यांनी एकूण 8,931 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Read More
Interesting Facts: नामचिन, भुरटे, सर्वच चोर थकले, रेल्वे रुळ का नाही येत चोरता? कारण वाचून बसेल धक्का

Interesting Facts: नामचिन, भुरटे, सर्वच चोर थकले, रेल्वे रुळ का नाही येत चोरता? कारण वाचून बसेल धक्का

Why tracks not stolen: रेल्वे रुळाची चोरी करणे हे ऐकायला सोपं काम वाटतं. पण प्रत्यक्षात हे जवळपास अशक्य काम आहे. त्यामुळे अनेक नामचिन, भुरटे चोर रेल्वे रुळाची चोरी करण्यास धजावत नाहीत. त्यामागे काही मोठी कारणं आहेत. हे रेल्वे रुळ चोरले तरी ते विकणे सोपे काम नाही. त्यामुळे ही जोखीम कोणी घेत नाही. एकतर रेल्वे रुळ…

Read More
माणसाच्या चेहऱ्याचा वेल्डिंग पॉईंट कोणता? तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल उत्तर

माणसाच्या चेहऱ्याचा वेल्डिंग पॉईंट कोणता? तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल उत्तर

मानवी शरीर हे निसर्गाची एक अद्भूत कलाकृती आहे. आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक लहान-मोठ्या रेषेला एक शास्त्रीय महत्त्व असते. अशीच एक विशेष रेषा म्हणजे नाक आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी असणारी उभी खाच, जिला वैद्यकीय भाषेत फिल्ट्रम (Philtrum) असे म्हणतात. ही रेषा केवळ सौंदर्यात भर घालत नाही, तर ती मानवाच्या गर्भातील विकासाची कहाणी सांगते. भ्रूणशास्त्रानुसार (Embryology) आईच्या गर्भात…

Read More