Headlines

Maha Mumbai Coverage

भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाव?

भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाव?

भारतात अनेक गांव आहेत, जी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध असतात. मात्र, उत्तर प्रदेश मधील एका गावाने शिक्षणाच्या बळावर वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या गावात तब्बल 700 घरांपैकी 400 हून अधिक लोक शिक्षक आहेत तर 100 पेक्षा जास्त जण मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे या गावाला अभिमानाने ‘मास्टरांचे गाव’ किंवा ‘शिक्षकांची फॅक्टरी’ असे म्हटले…

Read More
BBM 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून अशी व्यक्ती बाहेर, जिचं नाव ऐकून प्रेक्षकांनाही झाला आनंद

BBM 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून अशी व्यक्ती बाहेर, जिचं नाव ऐकून प्रेक्षकांनाही झाला आनंद

'बिग बॉस मराठी 6'चा खेळ चांगलाच चर्चेत असून या आठवड्यात घरातून कोणता सदस्य बाद होणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच घरात तीन जणांनी वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये रेवा कौरासे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके, राकेश बापट आणि संस्कृती साळुंके यांचा…

Read More
Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…

Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…

देवेंद्र फडणवीस, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी Devendra Fadnavis on Ashok Kharat: अशोक खरातचं प्रकरण गंभीर आहे. आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे. लाजेखातर सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाही. अशा प्रकारचे व्हिक्टीम आहेत. त्यांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर…

Read More
भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..

इराण आणि अमेरिका युद्धाता 20 दिवस होऊ  गेली आहेत. मात्र, तरीही युद्ध थांबत नाहीये. सध्याच्या परिस्थितील युद्ध त्याच्या चाैथ्या टप्प्यात पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला जमिनीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर समुद्र, तिसऱ्या टप्प्यात ऊर्जा प्रकल्प आणि आता चाैथ्या टप्प्यात परमाणू ठिकाणांच्या जवळ हल्ले केले जात आहेत. अत्यंत घातक स्थिती हे युद्ध आहे. इराणकडून इस्त्रायलच्या परमाणू…

Read More
‘धुरंधर 2’बद्दल ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेची अशी पोस्ट; नेटकऱ्यांकडून उलट ट्रोल

‘धुरंधर 2’बद्दल ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेची अशी पोस्ट; नेटकऱ्यांकडून उलट ट्रोल

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक करणाऱ्या दाक्षिणात्य कलाकारांना अभिनेते प्रकाश राज यांनी फटकारलं आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं होतं की ‘धुरंधर 2’ हा चित्रपट साऊथ सिनेमांच्या वर्चस्वाला कमी करेल. त्यानंतर रामचरण, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि विजय देवरकोंडा यांसारख्या प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकारांनी ‘धुरंधर…

Read More
भोंदूबाबा खरातच्या बायकोसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार; मोठी माहिती उघड होताच राज्यात खळबळ

भोंदूबाबा खरातच्या बायकोसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार; मोठी माहिती उघड होताच राज्यात खळबळ

अक्षय मंकनी, प्रतिनिधी: नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. खरातच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमीन व्यवहारात एसआरए (Slum Rehabilitation Authority) मधील अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचा थेट सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे….

Read More