Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी
<p><strong>Maharashtra Breaking News: </strong>विधिमंडळात रमी खेळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय आहे. माणिकराव कोकाटेंकडून कृषिखात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना भरणेंकडे असलेल्या क्रीडा, युवा कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास खात्याचा पदभार देण्यात आलाय, तर दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री असणार आहेत. तसेच अमेरिकेचा भारतावर टॅरिफबॉम्ब तर पाकिस्तानशी तेलकरार केला आहे….