मासेमारी बंदीचा कालवाधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा, महाराष्ट्रासह गुजरातच्या मच्छिमारांची मंत्री राणेंकडे मागणी
Fishing : मासेमारी (Fishing) बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या (Gujarat) मच्छिमारांनी केली आहे. याबाबत मच्छिमारांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं आश्वासन नितेश राणे यांनी मच्छीमारांना दिलं आहे. शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने लवकरच निर्णय होण्याची शक्यता…