Headlines

Maha Mumbai Coverage

2006 Train Blasts मुंबई लोकल साखळी बॉम्ब प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाचे ATS वर ताशेरे

2006 Train Blasts मुंबई लोकल साखळी बॉम्ब प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाचे ATS वर ताशेरे

मुंबई साखळी स्फोट (Mumbai Serial Blasts) प्रकरणातील सर्व दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचा (Mumbai Sessions Court) निकाल आज मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) फिरवला. अकरा दोषींची निर्दोष सुटका झाली असून, खटला सुरू असताना एकाचा मृत्यू झाला होता. एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष…

Read More
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी हायकोर्टाचा धक्कादायक निकाल; महाराष्ट्र एटीएसचा मोठा निर्णय

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी हायकोर्टाचा धक्कादायक निकाल; महाराष्ट्र एटीएसचा मोठा निर्णय

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) लोकल ट्रेनच्या फर्स्टक्लास डब्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॅाम्बस्फोटाचा धक्कादायक निकाल आज उच्च न्यायालयाने दिलाय. या स्फोटात 284 जणांचा मृत्यू आणि 800 पेक्षा अधिक जखमी झालेले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी अटक केलेल्या 4 आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती….

Read More
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले छगन भुजबळ; एका वाक्यात विषय संपवला

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले छगन भुजबळ; एका वाक्यात विषय संपवला

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचा रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना झालेल्या मारहाणीवरुन वातावरण तापलं आहे. त्यातच, अजित पवारांनी सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. मात्र,…

Read More
एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढाच्या गिरीश महाजन, रामेश्वर नाईकांविरुद्ध जुन्या तक्रारीचं कनेक्शन शोधून काढलं, एसआयटी चौकशीची मागणी

एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढाच्या गिरीश महाजन, रामेश्वर नाईकांविरुद्ध जुन्या तक्रारीचं कनेक्शन शोधून काढलं, एसआयटी चौकशीची मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात बऱ्याच  ठिकाणी हनीट्रॅपचे प्रकार घडायला लागलेले आहेत, असं म्हटलं.  नुकतंच नाशिकचं एक प्रकरण आलं होतं,ज्याच्यात 72  अधिकारी आणि काही लोकं अडकल्याचं, त्याची चौकशी सुरु आहे. दुसरं उदाहरण आता समोर आलं आहे, प्रफुल्ल लोढा म्हणून आमच्या जळगावातील जामनेरचा आहे. भाजपचा कार्यकर्ता आहे,…

Read More
लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक

लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदीच्या मुद्द्यावरुन मिरा भाईंदरमधील वातावरण तापलं असताना आता, मिरा भाईंदर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. महिला एअर होस्टेसचा (Air hostess) सहकारी हा पेशाने पायलट आहे, त्यावर गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. लंडनवरील फ्लाईटने मायदेशी…

Read More
Ajit Pawar and Suraj Chavan: अजितदादांनी तातडीने भेटायला बोलावलं, मारकुटा सूरज चव्हाण बोट फ्रॅक्चर झाल्याचं सांगून लातूरमध्येच थांबला, मग अजितदादांनी ट्विटरवरुनच 'कार्यक्रम' केला

Ajit Pawar and Suraj Chavan: अजितदादांनी तातडीने भेटायला बोलावलं, मारकुटा सूरज चव्हाण बोट फ्रॅक्चर झाल्याचं सांगून लातूरमध्येच थांबला, मग अजितदादांनी ट्विटरवरुनच 'कार्यक्रम' केला

Suraj Chavan Resignation: लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे बेदम मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची अखेर त्यांच्या पदावरुन उचलबांगडी झाली आहे. राज्यातील मराठा समाजात मोठा जनाधार असलेल्या छावा संघटनेच्या (Chhava Sanghatana) कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले होते. छावा संघटनेसह इतर मराठा संघटनाही या घटनेमुळे…

Read More