Mumbai Rain : मुंबई, ठाण्यासह पश्चिम उपनगरात धो-धो पावसाच्या सरी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, राज्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?
Mumbai Rain News : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळ पासून सुरु असलेल्या पावसाच्या दमदार सरीमुळे ठाण्यासह अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते तीन फूट पाणी भरल्याचे चित्र आहे. यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम उपनगरात (Mumbai Rain) जे सखल भाग आहे…