Headlines

Maha Mumbai Coverage

Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक

Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक

<p><strong>Maharashtra Live Blog Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा-सात वाजल्यापासून उपस्थित होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील…

Read More
Kurla News : कुर्ला रेल्वे स्थानकावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा, प्रवासी महिलेचा हात फॅक्चर; गेल्या 13 तासांपासून दांपत्य पोलीस ठाण्याबाहेर न्यायाच्या प्रतिक्षेत

Kurla News : कुर्ला रेल्वे स्थानकावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा, प्रवासी महिलेचा हात फॅक्चर; गेल्या 13 तासांपासून दांपत्य पोलीस ठाण्याबाहेर न्यायाच्या प्रतिक्षेत

Kurla News मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावरील निष्काळजीपणामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेने ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी गेल्या 13 तासापासून पोलीस ठाण्याच्या बाहेर  बसून आपली न्यायाची मागणी लावून धरली आहे. इंदू पगारे (वय 52), या कल्याणमधील आंबिली परिसरात राहतात व कुर्ला येथे केअरटेकर म्हणून काम करत होत्या. 26 जून रोजी त्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म…

Read More
आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडे चार तास एकाच हॉटेलमध्ये, अर्धा तास गुप्त चर्चा, हॉटेलचा एरिया पूर्णपणे बंद, कुणाचं टेन्शन वाढणार?

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडे चार तास एकाच हॉटेलमध्ये, अर्धा तास गुप्त चर्चा, हॉटेलचा एरिया पूर्णपणे बंद, कुणाचं टेन्शन वाढणार?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे तब्बल साडेचार तास एकाच हॉटेलमध्ये होते. वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते. त्यामध्ये अर्धा ते एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर…

Read More
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड

मुंबई : भारतीय जनता पक्ष युती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करत असतात. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने अशी विधाने करणे संविधान व लोकशाहीला न माननारा प्रकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानांवर खुलासा करावा व चिथावणीखोर विधानांची गंभीर दखल घेत त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मुंबई…

Read More
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार

1. शिवसेना कुणीतरी फोडली याची खंत, संघटना फुटली त्याच्या मनाला वेदना झाल्या,सगळे एकत्र असले पाहिजे, शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्यावर मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं माझा कट्टावर मोठं वक्तव्य https://tinyurl.com/wwatnvra  2. लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं, लोकसभेला आपल्याला जिंकायचं ही भावना, विधानसभेला मला जिंकायचंय हा ‘मी’पणा आल्यानं पराभव झाला, उद्धव ठाकरेंचं सामनाच्या मुलाखतीत…

Read More
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 

फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 

Success Story : मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. अनेक तरुण मुले आणि मुली येथे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याच्या इच्छेने मुंबईत येतात. अशाच एका स्पप्न घेऊन मुंबईत आलेल्या तरुणाची यशोगाथा (Success Story) आपण पाहणार आहोत. सर्वात यशस्वी कॉमेडी किंग असणाऱ्या कपिल शर्माच्या संघर्षाबदद्लची माहिती आपण पाहणार आहोत.  तो आज देशातील सर्वात यशस्वी कॉमिक…

Read More