Headlines

Maha Mumbai Coverage

Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच 22 बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?

Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच 22 बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?

Ramdas Kadam On Savali Bar Mumbai: गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर विधान परिषदेत काल (18 जुलै) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवर पोलिसांनी अश्लील नृत्य प्रकरणी कारवाई केल्याचा आरोप होता.  एबीपी माझाने या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी सावली बारचा…

Read More
विनाअनुदानित शाळांना दिलासा, 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान; मंत्री पंकज भोयर यांची घोषणा

विनाअनुदानित शाळांना दिलासा, 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान; मंत्री पंकज भोयर यांची घोषणा

Mumbai : मुंबईच्या आझाद मैदानात मागील आठवड्यात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलकांना अखेर यश आलं आहे. येत्या 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्य मंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत केली आहे. खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा आणि कार्यरत शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येत्या 1 ऑगस्टपासून वेतन अनुदानाचा…

Read More
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर पोहचले; पत्नी रश्मी ठाकरेही सोबत, कारण काय?

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर पोहचले; पत्नी रश्मी ठाकरेही सोबत, कारण काय?

Uddhav Thackeray Meet Sanjay Raut Mother मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (19 जुलै) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री या निवासस्थानी पोहचले. यावेळी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. संजय राऊतांच्या आईची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहचल्याची माहिती…

Read More
Nitesh Rane On Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू कटेंगे तो बटेंगेचे ब्रँड ॲम्बेसेडर, मराठी न बोलणाऱ्या हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा- नितेश राणे

Nitesh Rane On Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू कटेंगे तो बटेंगेचे ब्रँड ॲम्बेसेडर, मराठी न बोलणाऱ्या हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा- नितेश राणे

Nitesh Rane On Raj-Uddhav Thackeray: महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितलं. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही तुमच्याशी भांडण नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या मीरारोडमधील सभेनंतर मंत्री आणि भाजपचे नेते…

Read More
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला दक्षिण अन् उत्तर भारतीय पोहचले; भाषण संपताच काय म्हणाले?, VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला दक्षिण अन् उत्तर भारतीय पोहचले; भाषण संपताच काय म्हणाले?, VIDEO

Raj Thackeray: मीरा रोडमधील सभेत हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट आव्हान दिलं आहे. हिंदीसक्ती लागू करून दाखवाच…दुकानंच नाही तर शाळाही बंद करणार, असं राज ठाकरे म्हणाले. तर, भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही (Nishikant Dubey) राज ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे…

Read More
Uddhav Thackeray: तुम्ही लोकसभेत कमावलं, ते विधानसभेला गमावलं; 6 महिन्यात कसं घडलं?, उद्धव ठाकरे म्हणाले, तू तू मैं मैं…

Uddhav Thackeray: तुम्ही लोकसभेत कमावलं, ते विधानसभेला गमावलं; 6 महिन्यात कसं घडलं?, उद्धव ठाकरे म्हणाले, तू तू मैं मैं…

Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला. सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आयोगावर टीका केलीय. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नाव, चिन्हं इतरांना देण्याचा धोंड्याला अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसंच देश अशांत, अस्थिर ठेवायचा हेच…

Read More