कंत्राटी कामगारांच्या विषयाबत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक..
नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन प्रलंबित विषयाबाबत मा कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब व प्रधान सचिव (नगर विकास विभाग यांची भेट घेऊन कामगारांचा प्रलंबित प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देऊन लागू करण्याच्या सूचना द्याव्या व कामगारांना समान काम समान वेतन लागू करते वेळी सुरुवातीच्या कायम स्वरूपी कामगारांना जे वेतन व…