Headlines

Maha Mumbai Coverage

नवी मुंबई महानगरपालिकीचे जाहीर आवाहन..

नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरीता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एकप्रेसवे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करणेत येणार आहे. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १०/०४/२०२३ ते रोजी सकाळी…

Read More

मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्या कायम स्वरूपी होण्याच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

          मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या  लढ्याला अखेर यश आले आहे. या कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. कामावर लागल्यापासून २४० दिवस काम केल्यानंतर ते पालिकेचे कामगार ठरतात. त्यांना पालिकेने कायम कामगार म्हणून मान्यता देऊन सर्व अधिकार व पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकबाकी द्यावी, असेही या…

Read More

मोठी बातमी ! कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी प्रस्थाव सादर करण्याचे निर्देश -विधानपरिषद उपसभापती

          कंत्राटी कामगार (Contract Employees) : राज्यातील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, सरकारी कामकाज या कर्मचाऱ्यांकडून वर्षानुवर्ष करून घेतले जाते, मात्र एकीकडे नियमित सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप सारखेच आहे मात्र तरीदेखील यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही, अल्प मानधनावर कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत,…

Read More

शेतकऱ्यांना माहित असावी अशी अत्यंत महत्वाची माहिती….

१ हेक्टर = १०००० चौ. मी .  १ एकर = ४० गुंठे  १ गुंठा = (३३ फुट x ३३ फुट ) = १०८९ चौ फुट.  १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे. १ आर = १ गुंठा. १ हेक्टर = १०० आर. १ एकर = ४० गुंठे x (३३ x ३३)…

Read More

राष्ट्रवादी युनियनच्या पाठपुराव्यामुळे मा अतिरिक्त आयुक्त यांनी 1174 टेक्निकल पदाना कुशल वर्गवारीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्थावास मंजुरी…

                 राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने मा आमदार शशिकांत शिंदेसाहेब, तेजस दादा शिंदे, सरचिटणीस विठ्ठल गोळेसाहेब, उपाध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मा आयुक्त आणि शहर अभियंता यांची दिनांक 23/05/2022 रोजी भेट घेऊन शहर अभियंता विभागातील काही टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.    …

Read More

नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन संधर्भात माहिती.

                       महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक मा.कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदेसाहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब,विशाल भिलारे,संदीप मोहिते,स्वप्नील घाडगे कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकणे,अजय सुपेकर,राज कदम,नितीन बांगर,प्रशांत खोडदे, विजय बागडे,गणेश भंडारी,राजेश बगेरा,भूपेश तांडेल, विशाल येशरे,रमेश मांगले यांनी कंत्राटी कामगारांना समान…

Read More