धुरंधर पाक विरोधी चित्रपट असूनही एका पाकिस्तानी माणसाला 45 लाख रुपये दिल्याची चर्चा, पण का?
बॉलिवूड स्टार रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटातील पहिल्या पार्टमध्ये 80-90 दशकातील गाजलेली गाणी वापरण्यात आली आहेत. रेट्रो नॉस्टेल्जियाने या चित्रपटाची रंगत वाढवली. या चित्रपटाच्या काही खास क्षणांमध्ये क्लासिक ट्रॅक टाकण्यात आलाय. आता प्रसिद्ध पाकिस्तानी गायक हसन जहांगीरने एक मोठा दावा केलाय. चित्रपटाच्या मेकर्सनी आयकॉनिक गाणं हवा हवा चे राइट्स मिळवण्यासाठी मला 50 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास…