Headlines

Maha Mumbai Coverage

पाऊस पुन्हा कोसळणार! 8 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याचे, थेट…

पाऊस पुन्हा कोसळणार! 8 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याचे, थेट…

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उष्णता अधिक तीव्र होत असतानाच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यावर अवकाळीचे संकट कायम असणार आहे. शेतकऱ्यांकडून रब्बीचे पिक काढले जात असतानाच अवकाळी पाऊस पडत…

Read More
BAN vs PAK : पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब, बांगलादेशचा 128 धावांनी धुव्वा

BAN vs PAK : पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब, बांगलादेशचा 128 धावांनी धुव्वा

पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर पहिलावहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आहे. पाकिस्तानची बांग्लादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. बांगलादेशने विजयी सुरुवातीसह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली होती. त्यामुळे पाकिस्तानसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. मात्र पाकिस्तानने शाहीन शाह याच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात विजयाचं…

Read More
Cricket : 17 खेळाडूंना दणका, क्रिकेट बोर्डाकडून मोठी कारवाई, नक्की काय झालं?

Cricket : 17 खेळाडूंना दणका, क्रिकेट बोर्डाकडून मोठी कारवाई, नक्की काय झालं?

टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वातील अंतिम फेरीत न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूते केलं. टीम इंडियाने यासह सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता पुन्हा द्विपक्षीय मालिकांचा थरार सुरु झाला आहे. अशात इंग्लंड एंड…

Read More
मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, राजधानी इस्लामाबादवर मोठा हल्ला, काही कळायच्या आतच…

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, राजधानी इस्लामाबादवर मोठा हल्ला, काही कळायच्या आतच…

मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर मोठा ड्रोन हल्ला झाला आहे. इस्लामाबादच्या फैजाबाद आणि आय 8 परिसरामध्ये दोन ड्रोनने हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. घटनेनंतर तातडीनं इस्लामाबादचं एअरस्पेस बंद करण्यात आलं आहे. या हल्लानंतर पाकिस्तानचं हवाई दल अलर्ट मोडमध्ये आलं असून, इस्लामाबाद परिसरात एअरफोर्सच्या विमानानं टेहळणी…

Read More
मोठी बातमी! भारताला आणखी एक जबर धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, चिंता वाढली

मोठी बातमी! भारताला आणखी एक जबर धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, चिंता वाढली

इस्त्रायल अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 14 दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराण माघार घेण्यास तयार नाही. इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर जोरदार मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील प्रचंड नुकसान…

Read More
भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा

भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगातील तेल पुरवठ्यावर परिणाम झाल आहे. इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांवरही याचा परिणाम झाला आहे. अशातत आता भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी भारताला दिलासा देणारे विधान केले आहे. भारताच्या जहाजांना हार्मुझच्या सामुद्रधुनीतून…

Read More