Headlines

Maha Mumbai Coverage

होर्मुजनंतर भारताला आणखी एक मोठा झटका, तिसऱ्या सर्वात मोठ्या पुरवठादाराने घटवले 70 टक्के तेल उत्पादन

होर्मुजनंतर भारताला आणखी एक मोठा झटका, तिसऱ्या सर्वात मोठ्या पुरवठादाराने घटवले 70 टक्के तेल उत्पादन

इराणच्या युद्धाचा भारतावरही मोठा परिणाम झाला आहे. भारत रशिया आणि इराककडून इंधन घेत असतो. परंतू या युद्धात होर्मुज स्ट्रेटमधून जहाजांच्या वाहतूकीवर इराणने मोठे निर्बंध आणल्याने इराकने आता तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी इराकच्या जवळ अमेरिकन तेल टँकर जहाजावर इराणने ड्रोन बोटने हल्ला केला होता. यात एका भारतीय खलाशाच्या मृत्यू झाला होता….

Read More
LPG Crisis | गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद; देशात मोठा तुटवडा नसल्याचा दावा

LPG Crisis | गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद; देशात मोठा तुटवडा नसल्याचा दावा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावरही होत असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत देशातील गॅस पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की देशात एलपीजीचा मोठा तुटवडा नाही आणि नागरिकांनी घाबरून गॅस…

Read More
आयपीएल स्पर्धेत पाच संघांकडून खेळले पाकिस्तानी खेळाडू, बंदीनंतरही अझहर महमूदला घेतलं; कारण..

आयपीएल स्पर्धेत पाच संघांकडून खेळले पाकिस्तानी खेळाडू, बंदीनंतरही अझहर महमूदला घेतलं; कारण..

आयपीएल स्पर्धेत पाच संघांकडून खेळले पाकिस्तानी खेळाडू, बंदीनंतरही अझहर महमूदला घेतलं; कारण..Image Credit source: Getty Images इंग्लंडच्या द हंड्रेड 2026 लीग स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्स संघाने अबरार अहमदला विकत घेतलं. त्यासाठी 1.90 लाख पाउंड मोजले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाच्या खेळाडूला घेतल्याने संतापाची लाट…

Read More
अमेरिका इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘इराण लवकरच…’

अमेरिका इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘इराण लवकरच…’

अमेरिका आणि इराण यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ला होत आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G-7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण लवकरच शरणागती पत्करणार आहे असं म्हटलं आहे. ही माहिती एक्सिओसच्या अहवालातून समोर आली असून G-7 देशांतील तीन अधिकाऱ्यांनी याची…

Read More
BAN vs PAK : पाकिस्तानच्या फलंदाजाचा कहर, माझ सदाकतची तोडफोड बॅटिंग, बांगलादेश विरुद्ध मोठा रेकॉर्ड ब्रेक

BAN vs PAK : पाकिस्तानच्या फलंदाजाचा कहर, माझ सदाकतची तोडफोड बॅटिंग, बांगलादेश विरुद्ध मोठा रेकॉर्ड ब्रेक

Pakistan Batter Maaz SadaqatImage Credit source: Social Media Via Tv9 Bharatvarsh पाकिस्तान क्रिकेट टीमची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. यजमान बांगलादेशने एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर टी 20I स्टाईलने धुव्वा उडवत एकतर्फी असा विजय मिळवला. या लाजिरवाण्या पराभवामुळे पाकिस्तानवर सडकून टीका केली जात आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे बहुतांश आणि प्रमुख फलंदाज अपयशी ठरले होते. माझ…

Read More
मोठी बातमी! आता चीन युद्धात उतरणार? तब्बल दोन हजार जहाजं…, जगभरात मोठी खळबळ

मोठी बातमी! आता चीन युद्धात उतरणार? तब्बल दोन हजार जहाजं…, जगभरात मोठी खळबळ

एकीकडे अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर जगात तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जगभरात इंधनाचा मोठा तुडवडा निर्माण…

Read More