EPFO Interest: पीएफ खात्यावरील व्याज कधी मिळणारी, नवीन अपडेट जाणून घ्या
ईपीएफओ व्याजImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क EPFO Interest Rate: ईपीएफने पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. आता हे व्याज कधी जमा करण्यात येणार याविषयीची कोणतीही अपडेट सरकारने अथवा केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज(CBT) ने व्याजदर जाहीर केले आहे. आता पुढील…