Headlines

Maha Mumbai Coverage

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याचा फटका आता स्थानिक उद्योगांनाही बसत असल्याचे चित्र आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील १०० हून अधिक कंपन्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांकडे केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याने उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले…

Read More
इस्त्रायलने वाढवले जगाचे टेन्शन, नेतान्याहू यांचे खळबळजनक विधान, थेट म्हटले, सुन्नी आणि शिया जगाला…

इस्त्रायलने वाढवले जगाचे टेन्शन, नेतान्याहू यांचे खळबळजनक विधान, थेट म्हटले, सुन्नी आणि शिया जगाला…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यानंतर इराणकडून सर्वाेच्च नेते म्हणून मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, अमेरिकेने केलेल्या 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यात आपल्या कुटुंबासोबत मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पायाला मोठी दुखापत…

Read More
62 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट, जो आजही लोक Youtube सर्च करून बघतात, कमाईने बनवला होता रेकॉर्ड

62 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट, जो आजही लोक Youtube सर्च करून बघतात, कमाईने बनवला होता रेकॉर्ड

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आले पण सुमारे 60 वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली की आजही त्याची चर्चा होते. हा चित्रपट म्हणजे 1964 साली प्रदर्शित झालेला 'वो कौन थी?' या चित्रपटाची कथा, संगीत आणि रहस्यमय वातावरण इतके प्रभावी आहे की 62 वर्षांनंतरही तो तितकाच रोमांचक वाटतो. विशेष म्हणजे या चित्रपटाचा…

Read More
Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका

Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका

IPL 2026 चा सीझन सुरू होण्यापूर्वीच सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन मोठ्या वादात सापडली आहे. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं, ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. ‘द हंड्रेड’ मध्ये पहिल्यांदाच लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम देऊन पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतलं…

Read More
इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना

इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न केल्याच्या काही दिवसांनंतर रश्मिकाची आई सुमन मंदाना यांचा एक खासगी ऑडिओ क्लिप लीक करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलीच्या पहिल्या साखरपुड्याविषयी बोलत आहेत. रश्मिकाने 2017 मध्ये कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता, परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं मोडलं…

Read More
गल्ला थंड, आता हप्ते कसे फेडायचे…; गॅस तुटवड्यामुळे आणखी एक क्षेत्र कोलमडलं, नेमकं काय घडलं?

गल्ला थंड, आता हप्ते कसे फेडायचे…; गॅस तुटवड्यामुळे आणखी एक क्षेत्र कोलमडलं, नेमकं काय घडलं?

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीमुळे सध्या भारत एका मोठ्या एलपीजी (LPG) संकटाचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम देशातील ३३५ अब्ज डॉलर्सच्या अन्न आणि पेय (Food & Beverage) क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. एलपीजी गॅसच्या संकटामुळे झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या ॲप्सला याचा फटका बसला आहे….

Read More