रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8 रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही. गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी परिसरात भूकंपाचा सौम्य…