Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज मुंबईत काँग्रेस पक्ष मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यास तयार नाहीय…मात्र मनसेविना मुंबईत मविआचा खेळ जमेना अशी म्हणण्याची वेळ आलीय….२०२४ च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतंय..मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी २२ वॉर्डात…