अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, अजित पवारांनी घेतली हेमामालिनी यांची भेट
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, अजित पवारांनी घेतली हेमामालिनी यांची भेट Source link
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, अजित पवारांनी घेतली हेमामालिनी यांची भेट Source link
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रेल्वेच्या (Railway) समस्यांसाठी तीन पक्षांचे खासदार एकत्र आल्याचा योगायोग पाहायला मिळाला. त्यामुळे, रेल्वे प्रवाशांसाठी ठाकरेंची शिवसेना (Shivsena) , शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदाराची ही अनोखी युती पाहायला मिळाली. दिल्लीत आज रेल्वे कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांनी आवाज उठवला असून रेल्वेच्या प्रश्नासंदर्भाने रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. शिवसेना आणि शरद…
मुंबई : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस पक्ष मात्र मनसेला (MNS) नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यास तयार नाही. त्याचवेळी मतांची आकडेवारी पाहिल्यास, मनसेविना मुंबईत मविआचा खेळ जमणार नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 2024 च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतंय. मुंबई महापालिकेच्या…
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता मुंबईसह (Mumbai) सर्वच महापालिका निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र, या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, मनसे…
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून प्रचारालाही वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरले असून एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांवर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाची (OBC) 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणूक घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे….
Mumbai Kandivli Crime News : कांदिवली पूर्व समतानगर येथे बनावट आर.टी.ओ. अधिकारी बनून युवकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 18 नोव्हेंबर रोजी फिर्यादीकडून गाडी चेक करावी लागेल असे सांगून 5 हजार 200 रुपये उकळले. याप्रकरणी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सचिन चव्हाण (38) आणि अजित भगत…