म्हणूनच मी मुंबई सोडली; सलमानसाठी गाणे लिहिण्यास नकार दिल्यानंतर नीलेश मिश्रांनी सांगितली कहाणी
आजच्या काळात चित्रपट असोत की गाणी, सर्वत्र शिव्या आणि अश्लीलता पाहायला मिळते. चित्रपटांच्या गाण्यांधील ती कोमलता आणि सौंदर्य हळूहळू नाहीसे होत चालली आहे. जुन्या गाण्यांमध्ये या दोनही गोष्टी अगदी सहज पाहायला मिळायच्या. जुन्या गाण्यांच्या मेलोडी आणि बोल आजही अनेकांच्या आठवले असतात. पण आजच्या काळात असे काहीच दिसत नाही. आता केवळ अश्लील शब्द वापरण्याचा ट्रेंड सुरु…