Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
Anant Garje & Gauri Garje Crime: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे खासगी स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. गौरी गर्जे (Gauri Palve Garje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे सांगितले जात असले तरी त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर वरळी…