Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
Pankaja Munde PA Wife Suicide in Mumbai: गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे यांना अटक केली. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर रात्री 1 वाजता गर्जे यांनी वरळी पोलिसांसमोर (Worli Police) आत्मसमर्पण केले. त्यानंतर…