Mumbai Crime: गौरीशी लग्न होऊनही विवाहबाह्य संबंध, लातूरच्या हॉस्पिटमधील गर्भपाताच्या संमतीपत्रावर अनंत गर्जेंचा नवरा म्हणून उल्लेख, 'ती' कागदपत्रं पाहून गौरीच्या पायाखालची जमीन सरकली
Anant Garje & Gauri Garje Suicide news: राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे 10 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या…