Headlines
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी

Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही नाराज नेत्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आणि मराठवाडा विभागातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली….

Read More
दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र  मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?

दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?

उत्तराखंडमधील शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ अशी मसुरीची ओळख आहे. पण तिथल्या एका होमस्टेमध्ये दिल्लीच्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.घटनास्थळावरचं दृश्य भितीदायक होतं. दारुच्या दोन रिकामी बाटल्या, बेडवर रक्ताने माखलेली चादर आणि बेडरुममध्ये जमिनीवर पडलेला पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह असं चित्र होतं. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. त्या रात्री बंद…

Read More
Pawanraje Nimbalkar case: प्लानिंग करून, शांत डोक्यानेच हत्या, ओमराजे निंबाळकर यांचा दावा; माझा राजकीय जन्मच…

Pawanraje Nimbalkar case: प्लानिंग करून, शांत डोक्यानेच हत्या, ओमराजे निंबाळकर यांचा दावा; माझा राजकीय जन्मच…

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज १६ जूनला कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला. मुख्य शूटर पिंटू चौधरी (पिंटू सिंह) याला प्रत्यक्ष कोर्टात हजर न केल्याने विशेष न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणाची पुढील…

Read More
‘प्रचंड जळफळाट होतो…’, अमिताभ बच्चन यांच्यावर हेमा मालिनी यांनी घेतलेला आक्षेप कारण…

‘प्रचंड जळफळाट होतो…’, अमिताभ बच्चन यांच्यावर हेमा मालिनी यांनी घेतलेला आक्षेप कारण…

Hema Malini On Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. गेल्या पाच दशकांपासून बिग बी बॉलिवूडवर राज्य करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या आणि एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक उत्तम भूमिका आहेत, यावर इतर कलाकार देखील हैराणी व्यक्त करतात. एकदा तर अभिनेत्री…

Read More
Monsoon Update : मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा.. मान्सूनची अपडेट काय?

Monsoon Update : मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा.. मान्सूनची अपडेट काय?

मान्सूनची अपडेट काय ?Image Credit source: प्रातिनिधिक फोटो जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी अजून राज्यात पावसाचं आगमन झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. तर पेरण्या खोळंबल्याने बळीराजा टेन्शनमध्ये आला आहे. त्यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा केवळ 10 टक्केच राहिल्याने मुंबईकरांवरही मोठं संकट घोंगावू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी…

Read More
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!

Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून घेतलेल्या निर्णयांनंतर पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये याआधीही वाढ नोंदवण्यात आली असून…

Read More