Feng Shui : ही झाडं म्हणजे भांडणाला आमंत्रण, घरात चुकूनही लावू नका
फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. पूर्वी हे वास्तुशास्त्र फक्त चीनमध्येच लोकप्रिय होतं. परंतु काळाच्या ओघात अनेक देशांमध्ये फेंग शुईला मान्यता मिळाली आहे. फेंग शुई देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच काम करतं. जसं की वास्तुशास्त्राचा मुख्य आधार सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा हे दोन आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन घटकांवरच…