Headlines
Eknath Shinde : शिवसेनेत प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द, ‘मी कधीही तुमच्या..’

Eknath Shinde : शिवसेनेत प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द, ‘मी कधीही तुमच्या..’

मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून दोन जण विधान परिषदेवर…

Read More
हा अभिनेता होता 90 चा ‘नॅशनल क्रश’, ज्याला पाहून वेड्या व्हायच्या मुली, अभिनय सोडून करतोय बिझनेस, 3300 कोटींचा मालक

हा अभिनेता होता 90 चा ‘नॅशनल क्रश’, ज्याला पाहून वेड्या व्हायच्या मुली, अभिनय सोडून करतोय बिझनेस, 3300 कोटींचा मालक

90 च्या दशकात हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक मोठे सुपरस्टार्स राज्य करत होते. गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गजांमध्ये एक नवीन चेहरा उदयास आला आणि त्याने आपल्या वेगळ्या स्टाइलमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हा अभिनेता म्हणजे अरविंद स्वामी. अरविंद स्वामीच्या एंट्रीनंतर इंडस्ट्रीत एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि…

Read More
पुण्यात क्लोरिन गॅस गळतीने एकच खळबळ, 24 जण रुग्णालयात दाखल

पुण्यात क्लोरिन गॅस गळतीने एकच खळबळ, 24 जण रुग्णालयात दाखल

पुण्याच्या कोंढवा भागात गुरुवारी क्लोरिन गॅसची गळती झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसच्या संपर्कात आल्याने फायर ब्रिगेडच्या दोन जवानांसह 24 लोकांना श्वासोश्वास करण्यास त्रास होत होता. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोंढवा येथील गंगाधाम भागात मध्यरात्री एका बंद असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील गोदामात क्लोरिनच्या टाकीतून गॅस…

Read More
अरे सोडा…सुरळी करून… तो प्रश्न विचारताच भडकले राऊत…पाच राज्यातील निवडणुकांवर केले सर्वात मोठे भाष्य

अरे सोडा…सुरळी करून… तो प्रश्न विचारताच भडकले राऊत…पाच राज्यातील निवडणुकांवर केले सर्वात मोठे भाष्य

संजय राऊत, एक्झिट पोलImage Credit source: टीव्ही ९ मराठी Sanjay Raut on Exit Poll: विधान परिषदेसाठी अंबादास दानवे हे केवळ शिवसेनेचेच नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरील सस्पेन्स वाढला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे कानही टोचले आहे. राष्ट्रीय पक्षाची भूमिका आणि त्यावरून वाद होणार नाही याची दक्षता…

Read More
1 ,2 ,3 ,4 आणि 5 मे रोजी मुंबईवर मोठं संकट, थेट हवामान विभागाचा इशारा, प्रशासनाकडून..

1 ,2 ,3 ,4 आणि 5 मे रोजी मुंबईवर मोठं संकट, थेट हवामान विभागाचा इशारा, प्रशासनाकडून..

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढला असून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्ह क्वीन नेकलेसवर लोकांची वर्दळ कमी झाली. मुंबईत पुढील चार दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मंगळवार आणि बुधवारीही…

Read More
Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?

Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?

बच्चू कडू, एकनाथ शिंदे ,शिवसेना Image Credit source: टीव्ही ९ मराठी Bacchu Kadu Eknath Shinde Shivsena: बच्चू कडू हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव यांच्यासाठी त्यांनी सरकारविरोधात दंड थोपाटलेले ही आपण पाहिले आहेत. विधान परिषद निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच मात्र घडामोडींना…

Read More