खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीमध्येही यासंदर्भात मोठ्या हालचाली वाढल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे….