Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील चि. सौ. का. वैष्णवी संतोष काळे हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता येथीलच चि. ज्ञानेश्वर राजू चौधरी यांच्याशी आनंदात संपन्न झाला. साधारण परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबांनी सोहळा पार पाडत असतानाच वैष्णवीसमोर मोठे आव्हान उभे होते. ती रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू (BSW) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचा महत्त्वाचा पेपर हाच दिवशी…