Pankaja Munde PA Case: अनंत गर्जेचा भाऊ अन् वडील इथे हसतायत, तीने स्वतःला संपवलं मग हे का पळाले? गौरी पालवेंच्या मामाचा संतप्त सवाल
Pankaja Munde PA Case: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palve) यांचा 7 फेब्रुवारीला विवाह झाला होता. वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन गौरी पालवे यांनी आत्महत्या केली आहे. काल (दि. 22)…