Headlines
Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं

Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं

Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)  तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे. आपण ठेट जाऊयात. ज्या साधूंचा खूनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला…

Read More
Shiv Sena : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, आमदार-खासदार उतरणार मैदानात

Shiv Sena : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, आमदार-खासदार उतरणार मैदानात

Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून  संपर्क प्रमुख म्हणून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे निर्देश संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांना ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली…

Read More
Uddhav Thackeray on BJP : भाजप कारस्थान करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray on BJP : भाजप कारस्थान करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray on BJP : भाजप कारस्थान करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका काहीजण आपल्यातून निघून गेली आहे ते आता परत आले डोंबिवलीतून भाजपचे काही लोक आपल्या पक्षासोबत आले आहेत थोडक्यात काय भाजप आणि गद्दार हे किती ढोंगी आहेत हे लोकांना कळायला लागला आहे तुम्ही जोशात आलात पण आता डोळे उघडे ठेवून सगळं बघा भाजपा पक्ष…

Read More
Jitendra Awhad On MNS Yuti : सर्वांना एकत्र घेऊन मुंबईची निडणूक लढण्याचा निर्णय, आव्हाडांची माहिती

Jitendra Awhad On MNS Yuti : सर्वांना एकत्र घेऊन मुंबईची निडणूक लढण्याचा निर्णय, आव्हाडांची माहिती

Jitendra Awhad On MNS Yuti : सर्वांना एकत्र घेऊन मुंबईची निडणूक लढण्याचा निर्णय, आव्हाडांची माहिती सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय: जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्वांना एकत्र घेऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ठाणे निवडणुकीवर…

Read More
Sanjay Raut : काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut : काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही यावरुन काँग्रेसमध्ये(Mumbai Congress) मतमतांतरे आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत (MNS) जाण्यास नकार दिल्याचं दिसतंय. तर विजय वडेट्टीवार यांचा मात्र मनसेला सोबत घेण्याकडे कल आहे. राष्ट्रवादीचे शरद पवारही मनसेला सोबत घेण्याविषयी सकारात्मक दिसतात. अशा वेळी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंचे खासदार संजय…

Read More
Sandeep Deshpande: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande & Amit Satam: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या कथित हिंदी-मराठी वादानंतर आत्महत्या केलेल्या अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी शनिवारी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत ‘सद्बुद्धी द्या’ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला आणि अमित साटम यांच्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)…

Read More