Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे फडणवीस अन् चव्हाणांची तक्रार; उद्धव ठाकरेंचंही घेतलं नाव, दिल्लीत काय घडलं?
Eknath Shinde Meets Amit Shah: शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (19 नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर येत आहे. …