Suresh Dhas on Agriculture Scam: स्कायमेटकडून हप्ता, 20 वर्षे कृषी विभागात ठाण, विमा कंपन्यांना मदत करणारा विनय आवटे कोण? सुरेश धसांचा गंभीर आरोप
Suresh Dhas: पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी व विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप मदार आमदार सुरेश धस यांनी पावसाळी अधिवेशनात केलाय. पीक घोटाळ्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. विनय आवटे नावाच्या व्यक्तीने खाजगी गुंतवणुकीतून व्याज कमावले, मात्र शेतकऱ्यांना विमा दिला नाही. कृषी आयुक्तालयातील आणि कृषी सचिव कार्यालयातील…